माझं विश्व …… माझ्या शब्दात !!

 

माझ्या भावविश्वातल्या काही सुखद आठवणी. फ़क्त सुखद ह्यासाठी कारण मी माझ्या मनात फक्त सुखद आठवणींनाच जागा देतो. काही दुखऱ्या आठवणी आहेत…… पण त्या मी कधीच विसरलो माझ्या ह्या सुखद आठवणी तुम्हाला पण नक्कीच आवडतील अशी आशा नव्हे, खात्री आहे
 

प्रतिक्रिया:

No comments found.

New comment